नियमित व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा "या" तारखेपासून होणार सुरू. #Exam #OnlineMCQ

उन्हाळी-२०२१ परीक्षा Online MCQ पध्दतीने घेणार.

गोंडवाना विद्यापीठांनी काढली अधिसूचना.


गडचिरोली:- गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालयातील सर्व प्राचार्य, विद्यार्थी तथा संबंधितांना सुचित करण्यात येते की, शैक्षणिक सत्र २०२०-२०२१ मधील उन्हाळी-२०२१ च्या सर्व अभ्यासक्रमांच्या नियमित व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा दि. १० ऑगस्ट २०२१ रोजी पासून Online MCQ पध्दतीने घेण्यात येणार असून सर्व अभ्यासक्रमाचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लवकरच प्रकाशित करण्यात येईल तरी सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी. #Exam #OnlineMCQ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत