🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. #Chandrapur #BJYM

देशाच्या महान नेत्याला कोटी कोटी नमन.! :- भारतीय जनता युवा मोर्चा.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- 1 ऑगस्ट भारत मातेचे महान सुपुत्र, स्वातंत्र्य संग्राम सेनानी, देशाचे महान क्रांतिकारी, लोकमान्य गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी निमित्य भारतीय जनता युवा मोर्चा लालपेठ, कामगार चौक तर्फे या देशाच्या महान नेत्याला कोटी कोटी नमन.! भारतीय जनता युवा मोर्चा लाल पेठ कामगार चौक येथे पुण्यतिथी करण्यात आली. क्रांतिकारी लोकमान्य गंगाधर टिळक यांच्या फोटो ला माल्यार्पण व दीप प्रज्वलन जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा तथा नगरसेवक विशाल निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. #Chandrapur #BJYM
कार्यक्रमाचे प्रास्ताविक (मामाजी )सतीश विश्वकर्मा यांनी जीवन चरित्र प्रत्येक युवकांसमोर मांडण्यात आले. जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांनी लोकमान्य गंगाधर टिळक यांच्या विषयी युवकांना प्रेरणा देणारी काही मुद्दे त्यांच्या शैलीत त्यांच्या डोळ्यासमोर आणून दिले. विशाल निंबाळकर पुढे म्हणाले की महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंतीचि सुरुवात करण्याची सुद्धा श्रेय लोकमान्य टिळक यांना जाते. अशा या सार्वजनिक उत्सवाच्या माध्यमातून देशवासीयांना एकत्र आणून देशभक्तीची भावाना जागवण्याचं काम त्यांनी केलं. या भारत देशाचे महान सुपुत्र 1 ऑगस्ट 1920 ला अंतिम श्वास घेतला. 
     या पुण्यतिथीचा कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित युवा मोर्चाचे महामंत्री प्रमोद क्षीरसागर, जिल्हा उपाध्यक्ष राजेश यादव,युवा मोर्चाचे मंडळ अध्यक्ष हिमांशू गादेवार, उपाध्यक्ष यश बांगडे, उपाध्यक्ष कुणाल गुंडावार, उपाध्यक्ष राहुल पाल, महानगर अनुसूचित जाती महामंत्री श्री सागर भगत, आकाश लक्काकुलावार, रघु गुंडला, नितीन कारिया, सतीश विश्वकर्माजी, मोहन यादव, राजेश नकुल, सचिन खेगर, अमित पुल्लीपाका, इंद्रजीत यादव, जब्बार परमार, निकी भारती, शुभम भगत, रंजीत यादव, शिवम कोडाम, नवीन मॅगी, ताजु भगत, लक्की बुडदि, साहिल, गोलू यादव. संपूर्ण युवा मोर्चा लालपेठ उपस्थित होते. आभार प्रदर्शन कुणाल गुंडावार यांनी केले