Click Here...👇👇👇

विरूर पोलीस स्टेशन समोर दुचाकी चारचाकी वाहनांची चेकिंग. #Police

Bhairav Diwase
दुचाकी चालवतांना हेल्मेटचा वापर करा:- ठाणेदार राहुल चव्हाण.
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, राजुरा
राजुरा:- वरिष्ठांच्या आदेशानुसार ठाणेदार राहुल चव्हाण यांचा मार्गदर्शनात विरूर पोलीस स्टेशन समोर दुचाकी चारचाकी वाहनांची चेकिंग करण्यात आली. यावेळी ठाणेदार राहुल चव्हाण यांनी दुचाकी चालवतांना हेल्मेटचा वापर करावा. अशी सुचना दुचाकीस्वारांना दिली. अपघात झाल्यास हेल्मेट हा उपयोगी ठरते.

✍🏻संडे स्पेशल... Sunday special.

💥वैनगंगा नदी पार करून आलेल्या दोन मुलीने केला पोंभूर्ण्यात हाय व्होल्टेज ड्रामा.

त्याच प्रकारे दुचाकी, चारचाकी, जळ वाहनाचे कागद पत्र तपासावे, नंबर नोट करुन अवैध वाहतूक असेल तर योग्य ती कारवाही करावी. अशी सुचना पोलिसांना दिली. ठाणेदार राहुल चव्हाण यांच्या मदतीस ठाण्याचे शिपाई विजू मुंडे, राहुल सहारे, रामदास, दिनेश गडमरे, मोरर देवाजी टेकाम हे कार्य साठी उपस्थीत होते.