Top News

आधार न्युज नेटवर्कच्या वाचकांना व टिम ला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक:- आ. बच्चू कडू राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य #adv

आ. बच्चू कडू राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांची आधार न्युज नेटवर्क चे कोरपना तालुका प्रतिनिधी सतिश बिडकर यांनी प्रत्यक्ष भेट घेतली असता, ना. कडू यांनी आधार न्युज नेटवर्कच्या वाचकांना व टिमला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या....
👇👇👇👇👇👇 
आ.‌बच्चू कडू.......

महाराष्ट्रातील राजकारणी असून ते प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. बच्चू कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून (जि. अमरावती) सलग चौथ्यांदा निवडून आलेले अपक्ष आमदार आहेत. युवकांचे संघटन करून शेतकरी, दिव्यांग आणि स्थानिकांचे अनेक प्रश्न त्यांनी आक्रमकपणे समोर आणले आहेत.
आपल्या अभिनव आंदोलनाबद्दल बच्चू कडू महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहेत. २०१९ मध्ये स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कडू यांनी शिवसेनेच्या कोट्यातून जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार या खात्यांच्या राज्यमंत्री पदाची शपथ ३० डिसेंबर २०१९ रोजी घेतली आहे. महाराष्ट्रामध्ये ते "बच्चूभाऊ" या नावाने लोकप्रिय असून "अपना भिडू बच्चू कडू" ही त्यांच्या समर्थकांची आवडती घोषणा आहे.

आधार न्युज नेटवर्कच्या वाचकांना व टिम ला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक:- आ. बच्चू कडू राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने