Top News

शेतमजुराचा वीज पडून मृत्यूचंद्रपूर:- चिमूर तालुक्यातील मुरपार येथील शेतात वखरणी सुरू असताना वीज कोसळून शेतमजुराचा मृत्यू झाला.शेतमजूर रामकृष्ण नामदेव नेवारे (३७) हे नानाजी दोडके यांच्या मालकीच्या शेतात वखरणी करीत होते.
बुधवारी चार वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. दरम्यान, वीज कोसळल्याने नेवारे यांचा मृत्यू झाला. याचबरोबर, दोडके यांचा एक बैलही दगावला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने