मुरसा येथील संजय कामतवार यांचे निधन #death

Bhairav Diwase

भद्रावती:- भद्रावती येथून 18 कि.मी असलेल्या मुरसा येथील प्रतिष्ठित नागरिक संजय गणपती कामतवार वय 48 वर्ष यांचे आज दिनांक 29 जून ला नागपूर येथे अल्पशा आजाराने निधन झाले.
ठेकेदारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना अत्यंत मनमिळावू, समाजसेवी, स्मितभाषी, माजी उपसरपंच राहलेले संजय कामतवार यांचे असे अचानक जाणे अनेकांना चटका लावून गेले. त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 2 मुली आहेत