Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

विद्युत तारांना स्पर्श होवून इलेक्ट्रिक दुकानदाराचा मृत्यू #death

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात 
चंद्रपूर:- शेतकऱ्याने आपल्या शेतात डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी लावलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने स्वत:च त्याला चिटकुन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास चांदली येथे घडली. मृतक प्रमोद चतारे यांचे मुल येथे इलेक्ट्रिकचे दुकान आहे.
प्रमोद चतारे यांच्या सोबत असलेला व्यक्ती हा ते परतले नसल्याने बघायला गेला. प्रमोद हा बांधावरून घसरून पडला. त्याचा तोल हा विद्युत तारांना लागला आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असे दिसले. त्यानंतर याची माहिती सर्वत्र देण्यात आली. मृतक प्रमोद चतारेच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत