बल्लारपूर रेल्वे स्टेशनचा फुटओव्‍हर ब्रिज कोसळला #death #chandrapur #ballarpur #Footover #bridge of #Ballarpur #railway #station #collapsed

Bhairav Diwase
0

अपघातातील जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू


बल्लारपूर:- चंद्रपूर (chandrapur) जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकावर (Ballarpur Railway Station) पादचारी पुलाचा स्लॅब (Pedestrian bridge slab) कोसळल्याप्रकरणी एका महिलेचा मृत्यू (Death of a woman) झाला आहे. संध्याकाळी 4.55 च्या सुमारास ही घटना घडली.


या अपघातात जखमी (injury) असलेल्या नीलिमा रंगारी (48) यांचा मृत्यू झाला आहे. नीलिमा बल्लारपूर येथील रहिवासी आहेत. काही गंभीर जखमींना चंद्रपूर शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रेल्वेने सध्या गंभीर जखमीना 1 लाख (1 lakh) तर किरकोळ जखमींना 50 हजार (50 Thousand) रु. नुकसान भरपाई जाहीर केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)