Top News

आपल्या आर्थिक मदतीची गरज.....#Gadchandur


नाव :- विल्सन फिलिप रा. एकता नगर ( बेघरकॉलनी )


वार्ड. क्र :- ४ प्रभाग क्र :- ८ येथील रहिवासी असून यांचा अपघात दिनांक ७ मार्च २०२३ रोजी बैलमपूर येथे झाला होता याला उपचार करिता गडचांदूर ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी चंद्रपूर जिल्हा रुग्णालय रेफर केले.

निदान केले असता याला डोक्यात व मानेला गंभीर दुखापत झाली आहे. व औषधोपचार करिता नागपूर मेडिकल कॉलेज येथे दाखल केले आहे. सर्व निदान व चाचणी केले असता डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार याला सुमारे ८ ते १० लाख रुपये अंदाजे खर्च येणार आहे. परंतु यांच्या घरची परिस्थिती हलाखीची असून घरी कमवता हा एकुलता एक मुलगा असुन आई हि लोकांच्या घरी मोल मजुरी करून आपली उपजीविका भागविते. एवढा मोठा खर्च कुटुंबाला न पेलणारा असून याकरिता आपणाकडून फुल नाही, फुलाची पाकळी समजून आपला स्वतःचा मुलगा समजून आम्हाला तेवढे आर्थिक मदत आपणास कडून व्हावी हीच हात जोडून कडकडीची विनंती आहे.

आपण खाली दिलेल्या फोन पे, गुगल पे वर पैसे पाठवू शकता.  Yohan  harbade Phone Pey.. 8208270384. Gogal pay 8208270384

अधिक माहितीसाठी संपर्क साधा:-  
*मुबारक शेख गडचांदूर*
*📞8857093395*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने