चंद्रपूर जिल्ह्याचा लखलखता तारा निखळला:- विशाल निंबाळकर #chandrapur

Bhairav Diwase
0


https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

चंद्रपूर:- आपल्या दबंग शैलीतुन नागरिकांचे काम करुन देणारा नेता म्हणून खासदार धानोरकर यांची ओळख होती. त्यांच्या याच शैलीमुळे प्रशासनावरही त्यांची चांगली पकड होती. त्यांच्या निधनाची वार्ता मन हेलावणारी असुन त्यांच्या निधनाने चंद्रपूर जिल्ह्याचा लखलखता तारा निखळला असल्याचे भाजयुमो महानगर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)