केतन जुनघरे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप संपन्न.

Bhairav Diwase
केतन जुनघरे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप संपन्न.


राजुरा:- आज दिनांक 13 जुलै रोजी युवा सामाजिक कार्यकर्ते केतन जुनघरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सामाजिक कार्यकर्ते सचिन भोयर मित्र परिवारातर्फे राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. 


यावेळी सचिन भोयर यांच्यासोबत डॉक्टर डाखोरे सर, श्रीकृष्ण गोरे, आसिफ सय्यद, नीरज मते,राजकुमार डाखरे, रमाकांत निमकर, स्वप्निल पहाणपटे,  मयूर झाडे, रुपेंद्र ढवस,  वैभव लांडे, चेतन काटोले, शुभम राखूंडे, आदू धोटे, अंकुश कायरकर व गुड्डू बेग उपस्थित होते.