मंत्रीमंडळ खातेवाटप अखेर जाहीर, पाहा कोणाला कोणते खाते मिळाले? #Chandrapur #Maharashtra

Bhairav Diwase
0

मागील काही दिवसांपासून रखडलेले मंत्रीमंडळ खातेवाटप अखेर आज झाले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर खातेवाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे.

खातेवाटपाची फाईल राज्यपालांकडे स्वाक्षरीसाठी गेली होती. राज्यपाल यांची स्वाक्षरी झाल्यानंतर मुख्यमंत्री यांच्या परवानगीने खातेवाटप प्रसिद्ध करण्यात आलेय. या खातेवाटपमध्ये अनेक मंत्र्यांची खाती काढण्यात आली आहे. भाजपकडून सहा तर शिंदेकडून तीन खाती गेली आहेत. एकनाथ शिंदे यांना महत्वाची खाती राखण्यात यश आलेय. 


अजित पवार गटाचे खातेवाटप यादी...

अजित पवार, उपमुख्यमंत्री अर्थ आणि नियोजन
संजय बनसोडे - क्रीडा
आदिती तटकरे - महिला बालविकास मंत्रालय
हसन मुश्रीफ - वैदकीय शिक्षण
अनिल पाटील - मदत पुनर्वसन
दिलीप वळसे पाटील - सहकार
धनजंय मुंडे - कृषी खाते
छगन भुजबळ - अन्न आणि नागरी पुरवठा
धर्मरावबाबा आत्रम - अन्न व औषध पुरवठा

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)