चंद्रपूर भाजपा महिला मोर्चा जिल्हा कार्यकारिणी जाहीर #chandrapur #bjpchandrapur

Bhairav Diwase

चंद्रपूर:- भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वंदनाताई शेंडे यांनी नवनियुक्त चंद्रपूर जिल्हा भाजपा महिला मोर्चा कार्यकारिणीची नावे जाहीर केली आहे. यामध्ये सरचिटणीस, उपाध्यक्ष, सचिव, सदस्य यांचा समावेश आहे.

भाजपा जिल्हा महिला मोर्चा ग्रामीणच्या सरचिटणीसपदी विजयाताई डोहे, नीलम सुरमवार, लक्ष्मीताई सागर, प्रिया लांबट हे असतील. सुलभाताई पीपरे, वैशालीताई बुद्धलवार, शोभाताई पिदुरकर, मंजरीताई रांजनकर, मीनाक्षीताई दलाल, संध्याताई मिश्रा,गिताताई लिंगायत, मंदाताई कश्यप, सुरेखाताई कोंडावार, रोहिनीताई देवतळे, स्वरूपाताई झवर, वर्षाताई लांडगे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

लक्ष्मीताई सहारे, प्रतिभाताई बोबाटे, सरलाताई नवले, अरुणाताई चौधरी, ज्योतीताई बुरांडे, संजीवनीताई वाघरे, भारतीताई धोंडे, वीणाताई मुद्दलवार, मायाताई वाघाडे, सूनंदाताई माणूसमारे, किर्तीताई कातोरे, ममता बोज्जा,सुरेखाताई पाटील हे सचिव असतील.

जिल्हा कार्यकारणीत सदस्यपदी शितलताई राकडे, माधुरी भेंदरे, मनीषा कावळे, जयाताई जोनमवार, पुष्पाताई शेरकी, मीनाताई नन्नावरे, सुनीता मॅकलवार, प्रियंका नर्मलवार, गीताताई बोरकर, प्रितीताई रेक्कलवार, तानाबाई मडावी, विजया चव्हाण, तेजस्विनी भगत, सपना तामगाडगे, शकुंतला कोसले, तेजस्विनी झाडे, सुजाताताई दुर्गपुरोहित, वैशाली डाखरे, शिलाताई आत्राम, सुलभा भोंगळे, इंदुताई आंबोरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नवनियुक्‍त पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्राचे वन व सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष हरीश शर्मा, आमदार कीर्तीकुमार भांगडीया, आमदार रामदास आंबटकर, भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते चंदनसिंहजी चंदेल,माजी आमदार प्रा. अतुल देशकर, अॅड.संजय धोटे,माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे,भाजयुमो जिल्हाध्यक्ष महेश देवकते ,प्रदेश महिला मोर्चा सरचिटणीस अल्काताई आत्राम, विद्या देवाडकर प्रदेश भाजपा चिटणीस , माजी आमदार जैनुद्दीन जव्‍हेरी, सुदर्शन निमकर, भाजपा नेते अशोक जीवतोड,भाजपा ज्येष्ठ नेते विजय राऊत, प्रमोद कडू, खुशाल बोंडे, राजेंद्र गांधी, रमेश राजूरकर, संजय गजपुरे, नामदेव डाहुले, अनिल डोंगरे, आशिष देवतळे , वंदना शेंडे, गौतम निमगडे, डॉ अंकुश आगलावे, अरुण मडावी, बंडू गौरकार,इमरान पठाण आदींनी अभिनंदन केले आहे.