Click Here...👇👇👇

Deorav bhongade Rajura: महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे आज दाखल करणार नामांकन अर्ज!

Bhairav Diwase
1 minute read
राजुरा:- ७० राजुरा विधानसभा मतदारसंघाकरीता भाजपा व मित्रपक्ष महायुतीने देवराव भोंगळेंना अधिकृत उमेदवारी दिली. महायुतीने सेवेची संधी दिली आहे. या संधीचं सोणं करण्यासाठी आणि आपल्या अविरत सहकार्यासाठी मी कटिबद्ध आहेचं परंतू त्याकरीता आपला जनादेश-मताशिर्वाद अतिशय महत्त्वाचा आहे.

त्यासाठी आज दि. २९ ऑक्‍टोंबर २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता आपला सेवक म्हणून देवराव भोंगळे नामांकन अर्ज दाखल करणार आहे. त्यासाठी राजुरा शहरातील कृषी उत्पन बाजार समीतीपासून गांधी चौक मार्गे तहसील कार्यालयाकडे निघणाऱ्या विजयी संकल्प रॅलीत आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला आशिर्वाद द्यावा. असे आवाहन महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांनी केले आहे.