जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन झाल्याची माहिती आहे. नाना यांच्या अकाली एक्झिटने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
विश्वनाथ दिनकरराव पाटेकर म्हणजेच नाना पाटेकर. मराठी सिनेसृष्टीतील हे एक दिग्गज नाव. मराठी रंगभूमीपासून आपल्या अभिनयाचा प्रवास सुरू करत त्यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आपल्या दमदार अभिनयामुळे आणि खास शैलीमुळे प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणाऱ्या गुणी अभिनेत्यांमध्ये नाना पाटेकर यांचं नाव आवर्जून घेतलं जातं.
