चंद्रपुर चे नायब तहसीलदार श्री.अजय भास्करवार यांचे अपघाती निधन.
Bhairav Diwase. June 07, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)वैभव एनपल्लीवार, चंद्रपर
चंद्रपूर:- चिचपल्ली ते चंद्रपूर मार्गावर आज झालेल्या सायंकाळी च्या दरम्यान झालेल्या अपघातामध्ये पोंभुर्णा तहसील चे तत्कालीन व सध्या चंद्रपूरचे नायब तहसीलदार श्री.अजय भास्करवार यांचे अपघाती निधन झाले असल्याची माहिती आली आहे. त्यांची कार ही झाडाला आदल्यामुळे अपघात झाला असल्याची माहिती पुढे येत आहे. पोलीस कडून अधिक तपास सुरू आहे.