Bhairav Diwase. July 31, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- आज सावली शहर भाजपा च्या वतीने कुमारी गुणगुण चे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्याकरिता पदाधिकारी व कार्यकर्ते कुमारी गुणगुणच्या घरी जाऊन आई ,वडील आजी व गुणगुणचा भाजपा सावली शहराच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन गौरव व कौतुक करण्यात आला.