नाभिक बांधवांनी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या दातृत्व कार्याबद्दल समाधान व्यक्त करीत स्तुती केली.
Bhairav Diwase. July 01, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- कोरोना कोविड असल्याने सतत लॉक डाउन चा सामना नाभिक बांधव करीत असून त्यांचे व्यवसाय वर विपरीत परिणाम पडत असल्याने याची दखल घेत आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी चिमूर शहरातील नाभिक बांधवांना दुसऱ्यांदा किराणा किट
भेट दिली
चिमूर येथील नाभिक बांधवांना किराणा किट वाटप करण्यात आले यावेळी भाजपचे मनिष तुम्पलीवार, सचिन फरकाडे, राकेश कामडी यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आली नाभिक बांधवांनी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या दातृत्व कार्याबद्दल समाधान व्यक्त करीत स्तुती केली .