पोंभूर्णा तालुक्यातील घटना.
Bhairav Diwase. July 14, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- विज पडून शेतकरी जखमी पोंभूर्णा तालुक्यातील सातारा तुकूम येथे आज सायंकाळी साडेपाच वाजताचे सुमारास सातारा तुकूम शेतशिवारात विज पडली.यात शेतात बैलजोडीने काम करून फावल्या वेळात बैल चारत असतांना विज पडल्याने प्रभाकर माधव कोवे वय ५८ हे जखमी झाले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.