(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) प्रफुल तुम्मे पाथरी, सावली
सावली:- वन्यजीव सप्ताह2020 निमित्त पाथरी येथील वनविभागाने आज वन्यजीव सप्ताह साजरा करीत पाथरी उपक्षेत्रातील पालेबारसा नियत क्षेत्रात कक्ष क्रमांक 149 मध्ये वनराई बंधारा बांधला.. या वेळी उपस्थित डब्ल्यू, एल, कोडापे, क्षेत्र सहाय्यक, राकेश चौधरी, वनरक्षक, पालेबारसा, विशाखा शेंडे, वनरक्षक, कल्याणी पालं, संदीप चुधरी, महादेव नागोसे उपस्थित होते