शेतातील मोटारपंप सुरु करताना लागला विद्युत शॉक.
राजुरा तालुक्यातील सिंधी येथे सकाळच्या सुमारास घटना.
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- मिळालेल्या माहितीनुसार राजुरा तालुक्यातील शेतात पिकांना पाणी देण्याकरिता पाण्याचा मोटारपंप सुरु करण्यास गेलेल्या स्वप्नील सत्यपाल चहारे (वय 32 वर्ष) याचा विजेच्या तीव्र झटक्याने व बाजूला उभी असलेली (वय 6 वर्षीय मुलगी यांचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना ) सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली. करंट लागून बाप-लेकीचा विद्युत करंट दुर्देवी मृत्यू झाला ही बाब गावात माहीत होतात गावांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.