(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) पंकज रामटेके, घुग्घुस, चंद्रपुर
चंद्रपूर:- घुग्घुस येथील शालिकराम नगर रेल्वे सायडिंग एरिया मध्ये सिवर वाटरच्या गंभीर समस्ये मुळे नागरिक त्रस्त होते.
याच समस्यांना घेऊन घुग्गुस युवक काँग्रेसच्या नेत्यांनी घुग्घुस सब एरिया मँनेजर .श्री. सुजितकुमार पिश्रोडी यांची भेट घेऊन त्यांना माहिती दिली.
सब एरिया मँनेजर यांनी आश्वासन दिले व लवकच हि समस्या सोडविनार असे सांगितले आहे.
यावेळी सुरज कन्नूर जिल्हा महासचिव युवक काँग्रेस घुग्गुस, तौफीक शेख, शहर अध्यक्ष युवक काँग्रेस घुग्घुस,
श्रीनिवास गुडला उपाध्यक्ष युवक काँग्रेस विजय माटला,श्रीनिवास,सुनील पाटील, उपस्थित होते.