Bhairav Diwase. Oct 08, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- या आठवडाभरात गोंडपीपरी पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांवर किरकोट स्वरूपातील सहा आणि मोट्या अश्या दोन एकूण आठ दिवसात आठ कारवाया केल्या असून या धाड सत्राणे सध्या तालुक्यात दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणलेले आहे काल दिनांक 6/10/2020 ला पहाटे च्या सुमारास विठ्ठलवाडा ते यनबोथला पोच मार्गावर थानीक गोंडपीपरी पोलिसांनी गुप्त रित्या अवैध दारू तस्करांवर धाड टाकून दोन मोटार वाहनासहित चार आरोपींना ताब्यात घेतले वारंवार होणाऱ्या दारूच्या कारवाया पाहता पोलिसांनी अवैध दारू तस्करांवर जणू बडगा उगरल्याचे चित्र दिसून येत आहे आता परियांतच्या धाड सत्रात गोंडपीपरी पोलिसांना बऱ्याच आणि मोट्या प्रमाणात यश आले असून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात यशशवी झाले आहे अशातच काल पहाटेला पाच वाजताच्या सुमारास दोन मोटार वाहनांनी विठ्ठलवाडा ते यनबोधला पोच मार्गावरून दारू ची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिटताच पोलिसांनी कट रचून सदर कारवाही केली कार्यवाहीत स्कारपीओ गाडी क्रमांक MH39-1029 किंमत एक लाख पन्नास हजार रुपये, टाटा एस गाडी क्रमांक MH34-1839 किंमत दोन लाख रुपये, दहा पेट्या सुपर सोनिक संत्रा देशी दारू किंमत एक लाख रुपये, गुन्ह्यात वापरलेले दोन प्लास्टिक ड्रम किंमत एक हजार रुपये तसेच आरोपीं कटुन हस्तगत करण्यात आलेले चार आरोपींचे चार अँड्रॉइड मोबाइल फोन किंमत प्रत्येकी पाच हजार रुपये ऐकून वीस हजार रुपये असा ऐकून चार लाख ऐककातर रुपयांचा मुद्दे माल हस्थागत करण्यात आला सदर कार्यवाहीची तालुक्यात चांगलीच चर्चा रंगत आहे संबांधीत कार्यवाही गोंडपीपरी पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री संदीप धोबे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी संतोष, काकडे प्रफुल कांबळे, देवेश कटरे, विवेक राणा, रियाझ शेख यांच्या समोहिक नेतृत्वात करण्यात आली