ना. धंनजय मुंडे साहेब सामाजिक न्याय मंत्री यांच्या सोबत बैठक लावण्याचे दिले निर्देश.
महाराष्ट्र:- महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी संघटनेस मनासे वर्तणूक नियम, 1979 कलम, 29 नुसार शासन मान्यता प्रदान करण्याबाबत तसेच राज्यातील सफाई कर्मचारी यांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी चर्चा करण्यात आली, यावेळी महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी संघटनेस शासन मान्यता व प्रलंबित समस्या सोडविण्याचे निर्देश मा. ना.धनंजय मुंडे साहेब मंत्री सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र शासन यांना दिले आहेत, यामुळे सफाई कर्मचारी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रसंगी प्रशांतभाऊ पाटिल सरचिटणीस, एनसीपी, नवी मुंबई, रविंद्र कंडारे, राज्याध्यक्ष, म राज्य सफाई कर्मचारी संघटना, शैलेन्द्र नागरे पाटिल, कविराज कंडारे, राज्य सचिव, जिनेंद्र कंडारे, मितेश कंडारे, हर्षल कंडारे, ऋतिक गोयर, राज कंडारे, खुशाल कंडारे, एनसीपी, अनिल लखन, सौ बॉबी डीक्का, संदीप आहिरे पाटिल, विकास देसले, राजू परदेशी, आदी उपस्थित होते. बाईट रवींद्र कंडारे