Click Here...👇👇👇

भारतीय जनता पार्टी पोंभुर्णा च्या वतीने कृषी विधेयक बिल राज्यात लागू करण्यात यावे यासाठी तहसील कार्यालय येथे धरणे आंदोलन.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Oct 07, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- आज भारतीय जनता पार्टी पोंभुर्णा च्या वतीने कृषी विधेयक बिल राज्यात लागू करण्यात यावे यासाठी तहसील कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आले आणि शेतकरी विरोधी महाविकास आघाडी सरकार चा निषेध करण्यात आला आणि मा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना मा तहसीलदार खटके पोंभुर्णा यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी तालुक्यातील समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.