(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- दिनांक ११/११/२०२० रोजी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार मा हंसराजजी अहिर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गडचांदूर येथील भाजपा च्या वतीने गडचांदूर शहरातील आशा वर्कर ज्यांनी या कोरोनाच्या काळात कोरोना योध्या म्हणून स्वतःचे जीवाची पर्वा न करता काम केले आहे.
अशा आशा वर्कर ला साडी व मिठाई भेट देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला सदर कार्यक्रम पी एस सी गडचांदूर येथे संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश घरोटे यांनी केले कार्यक्रमाचे आध्यक्ष नगरसेवक रामसेवक मोरे तर प्रमुख पाहुणे
अशा आशा वर्कर ला साडी व मिठाई भेट देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला सदर कार्यक्रम पी एस सी गडचांदूर येथे संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश घरोटे यांनी केले कार्यक्रमाचे आध्यक्ष नगरसेवक रामसेवक मोरे तर प्रमुख पाहुणे
भाजपाचे जेष्ठ नेते मा महादेवरावजी एकरे, भाजपा गडचांदूर शहर अध्यक्ष सतिश उपलेंचवार, नगरसेवक अरविंद डोहे, मोरे, सत्यदेव शर्मा रोहन काकडे महेशजी घरोटे, शंकर आपुरकर, अजीम बेग, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे अधिकारी श्री कांबळे साहेब उपस्थित होते या प्रसंगी सतिश उपलेंचवार यांनी माजी केंद्रीय मंत्री मा हंसराजजी अहिर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला सर्वसामान्य जनतेचे कैवारी म्हणून त्यांची ओळख आहे.त्यांनी अनेक प्रकल्प ग्रस्ताची मदत करून शेतकऱ्यांच्या जमिनीला भरपूर मोबदला मिळवून दिला तसेच नौकरी सुद्धा मिळवून दिल्या अनेक लोकोपयोगी कार्यक्रमात सहभागी घेऊन शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिले.व त्यांच्या कामाचें कौतुक केले. गडचांदूर भाजपा चे वतीने वाढदिवसाच्या शुभेछ्या दिल्या.व आशा वर्कर नि आम्हच्या शब्दाला मान देऊन उपस्थित झाल्या व भेट वस्तू स्वीकारली त्याबद्दल सर्वांचे आभार नगरसेवक सेवक अरविंद डोहे यांनी मानले.