Bhairav Diwase. Nov 22, 2020
वरोरा:- चंद्रपूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. देवरावजी भोंगळें यांच्या वाढदिवसानिमित्त वरोरा तालुका भाजपा तसेच युवा मोर्चा महिला आघाडी च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन वरोरा येथील नगर भवन या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता
कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री. अहेतेशामजी अली नगराध्यक्ष न.प.वरोरा/भाजपा जिल्हा सचिव कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुरेशजी महाजन भाजपा शहर अध्यक्ष श्री अहेतेशामजी अली यांनी आपल्या मनोगतात देवरावदादा भोगंळे यांनी सामान्य व्यक्तीना न्याय मिळवून देणारे व सतत कार्यशील राहिले तसेच भाजप पक्षाच्या हिरहिरीने कार्य करणाऱ्या दादाच्या कार्याचे कर्तुक केले व या शिबिरात 35 रक्तदात्यांनी रक्तदान केले अहोरात्र मेहनत करून सामान्य जनतेला न्याय मिळण्याकरिता कार्य केले तर त्यांच्या या कार्याची पावती म्हणून त्यांच्या वाढदिवसाला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान करून लोकहिताचा कार्यक्रम राबवून या कोरोना च्या महामारी सर्वसामान्य जनतेला या रक्ताचा वापर व्हावा या उदात्त हेतूने दादा यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला असे मत श्री बाबाजी भांगड़े नगरसेवक न. प. वरोरा यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री राजूभाऊ गायकवाड़ वित्त व बांधकाम सभापति, सौ ज्योतिताई वाकड़े जी. प.सदस्य चंद्रपुर, श्री रवि कषटी, श्री दिलीपजी घोरपड़े नगरसेवक वरोरा,श्री मधुकर ठाकरे महामंत्री, श्री विलास गयनेवार महामंत्री,सुनील देवतळे,विकासजी वाकड़े,अरुण मोदी,विलास दारापुरकर,जगदिश तोटावार, गजानन राऊत,गोपालजी वर्मा, कवीश्वर मेश्राम,सुनील समर्थ,संदीप विधाते, देवीदास ताजने, प्रवीण उमाटे,अनिल काळमेघ ,अमित चवले.
युवा मोर्चा
महेश श्रीरंग युवा मोर्चा शहर अध्यक्ष, राहुल आत्राम,संजु राम, अमित आसेकर,सूरज धात्रक,श्रीकांत आत्राम अभिजीत गयनेवार, दादू खंगार, पवन चैधरी, कादर शेख, अजय निखाड़े.
महिला आघाडी
सौ सुनीताताई काकड़े, सौ निमबाळकरताई, सायराताई शेख, शुष्माताई कराड,उमाटेताई पत्रकार श्री बाळूभाऊ भोयर, श्यामजी ठेंगड़ी, कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक युवा मोर्चा,महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.