जिवती येथे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजजी अहिर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हळदीयुक्त पौष्टीक दूध वाटप

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- जिवती येथे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजजी अहिर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हळदीयुक्त पौष्टीक दूध वाटप करण्यात आले. त्या प्रसंगी युवा मोर्चा चे जिल्हा महामंत्री तथा जिवती पंचायत समितीचे उपसभापती महेशजी देवकते, जिवती च्या नगराध्यक्ष पुष्पाताई सोयम, भाजपा नेते गोपीनाथ चव्हाण, सुभाष पवार, माधवराव कुलसंगे, विजय गोतावळे, संतोष चव्हाण, भारत चव्हाण, दौलत गेडाम, पिटु चव्हाण, धोटू पवार, बाळू ठोंबरे, नारायणराव वाघमारे, पंडित राठोड प्रेम राठोड व भाजपचे कार्यकर्तेे उपस्थि होते.