चिमूर:- चिमूर तालुक्यातील रेंगाबोडी येथील अनिरुद्ध पेरकुंडे वय २३ वर्ष या अविवाहित युवकाने आज शनिवारी दुपारच्या सुमारास गावातील विहिरीत उडी घेतली असता त्यास विहिरीतून काढून खडसंगीला उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. हा युवक चिमूर येथील एका रक्त तपासणीच्या लॅब मध्ये जॉब करीत होता.
भद्रावतीत अभियंता युवतीची गळफास घेऊन आत्महत्या.