व्यापाऱ्यांनी या बंदला प्रतिसाद द्यावा.
चंद्रपूर:- घुग्गुस नगर परिषद स्थापन करण्याबाबाबत सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतच्या पंटागणात सभा घेऊन ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमावर बहिष्कार टाकला व नगर परिषद स्थापन करावी यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. २४ डिसेंबर २०२० ला सर्व पक्षाच्या वतीने घुग्घुस बंदचे आव्हान करण्यात आले आहे. तरी व्यापाऱ्यांनी या बंदला प्रतिसाद द्यावा असे सर्व पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.