(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येतील भारत विद्दालय येथे सिकलसेल सप्ताह निमित्ताने सर्वोदय युवा विकास संस्था चिमूर च्या विद्यमानाने शाळेतील विध्यार्थी ना सिकलसेल आजारावर माहिती देण्यात आली.
त्यात as व ss तसेच लग्नाच्या आधी सिकलसेल तपासणी करून लग्न केल्यास या आजारावर नियंत्रण होईल असे आव्हान करण्यात आले. विशेष मार्गदर्शक, मंगेश रा.कामडी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करन्या करिता शाळेतील मुख्याध्यापक श्री. वाटगुरे सर अन्य शिक्षकांनी सहकार्य केले.