भारतीय जनता युवा मोर्चा (ग्रामीण) चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी गठित.

Bhairav Diwase

Bhairav Diwase.     Dec15, 2020


महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार ,माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मा.हंसराज भैय्या अहिर व भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष मा.विक्रांतजी पाटील यांच्या सूचनेनुसार  व भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे यांच्या मार्गदर्शनात भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी आपली कार्यकारिणी घोषित केली आहे.







नवनियुक्‍त पदाधिका-यांचे माजी अर्थमंत्री आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज भैया अहीर, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.देवरावजी भोंगळे, आ.किर्तीकुमारजी भांगडीया, आ. रामदासजी आंबटकर, भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते चंदनसिंहजी चंदेल, विजयजी राऊत, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ.संध्‍या ताई गुरनुले, प्रमोदजी कडू, खुशाल बोंडे, माजी आमदार प्रा.अतुलजी देशकर, माजी आमदार अॅड. संजयजी धोटे, जैनुद्दीनजी जव्‍हेरी, सुदर्शनजी निमकर, भाजपाचे माजी जिल्‍हाध्‍यक्ष हरिशजी शर्मा, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशीषजी देवतळे, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अल्काताई आत्राम आदिंनी अभिनंदन केले.