दाम्पत्यांचा मृतदेह शेतात आढळल्याने उडाली एकच खळबळ.

Bhairav Diwase
तकल्ला दाम्पत्याची हत्या की आत्महत्या? 
Bhairav Diwase. Jan 17, 2021
चंद्रपूर:- घुग्गुस जवळच्या शांतीनगर वॉर्ड क्रमांक 6 येथील रहिवासी संदेश रामस्वामी तकल्ला (28) व उमेश्वरी संदेश तकल्ला(24)हे पती पत्नी शनिवारच्या रात्री 10 वाजता घरून निघून गेले असता आज सकाळी घुग्गुस येथील शेतकरी नारायण व सोनबा बांदूरकर यांच्या शेत शिवारात दोघांचे ही प्रेत आढळून आले. 

तकल्ला दाम्पत्याची हत्या की आत्महत्या? याचा याचा उलगडा घुगूस पोलीस करीत आहे