शिवजयंती निमित्त सामान्य ज्ञान परीक्षाचे बक्षीस वितरण संपन्न.

Bhairav Diwase

(आधार न्युज नेटवर्क तालूका प्रतिनिधी) कु रितेश एस आसमवार, चामोर्शी
चामोर्शी:- महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक वाचनालय गणपुर रै. तर्फे आयोजित केलेली सामान्य ज्ञान परीक्षा दिनांक 14 फेब्रुवारी 2021ला पार पडली. बक्षीस वितरण शिवजयंती निमित्त 19 फेब्रुवारीला 2021 ला करण्यात आला .त्यामध्ये प्रथम बक्षीस आदित्य प्रकार चीलकुलवार, द्वितीय बक्षीस सौरव श्रीहरी मडावी,तृतीय बक्षीस प्रतिक्षा परसोडे यांना आदरणीय सरपंच सुधाकरजी गदे तसेच उपसरपंच जीवनदास भोयर आणि ग्रामपंचायतचे  सर्व सदस्यांद्वारे विद्यार्थ्यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला. त्यावेळेस संस्थेचे अध्यक्ष प्रशांतजी मेकलवार सचिव वैभव बुरमवार आणि सदस्य  लीलाधर खरबनकार,  देवाची चिताडे,  नितेश धंदरे, अंकुश राऊत, पवन सोनटक्के, सचिन वेलादी, यश राऊत, सुमित भंडारी, अजय राऊत, प्रमोद राऊत तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाशजी पाटील भोयर उपस्थित होते. सोबत सर्व गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांचा पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देऊन त्यांचं मनोबल वाढवलं.