🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

नवीन ग्रामीण रुग्णालय पोभुर्ण येथे कॉविशील्ड लसीकरणाला सुरूवात.


Bhairav Diwase. Feb 10, 2021
पोंभुर्णा:- कॉविशील्ड लसीकरणाला दिनांक 08/02/2021 रोजी नवीन ग्रामीण रुग्णालय पोभुर्ण येथे कोरोना लसीकरणला सुरवात झाली. लसीकरण केंद्राचे उदघाटन मा.अल्काताई आत्राम सभापती पं. स. पोंभुर्णा, व मा. विनोदभाऊ देशमुख सदस्य पं. स. पोंभुर्णा यांच्या हस्ते पार पडले.


याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ जोगदंड व डॉ. बावणे, व सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. प्रथम लसीकरनाचा मान घनोटी न.2 गावच्या आशाताई. माधुरी मडावी यांना मिळाला. दिवस अखेर कॉविशील्ड लसीकरणाचा 104 आरोग्य कर्मचारी यांनी लाभ घेतला.