Top News

सर्वोदय लोक संचालित साधन केंद्र गडचांदुर च्या वतीने महिला बचत गटाला मिळाला रोजगार.



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- अती गरीब महिलांचा सर्वे करुन ऊर्तीण महिलांना तेजश्री फायनान्शियल सर्विस मानव विकास कार्यक्रम अंतर्गत अती गरीब महिलांना आर्थिक सहयोग करण्यात आला महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) चंद्रपूर  जिल्हा कार्यलय चे वरिष्ठ जिल्हा समन्वयक अधिकारी मा श्री नरेश उगेमुगे सर सहायक जिल्हा समन्वयक अधिकारी रुपेश शेंडे सर आणि सर्वोदय लोक संचालित साधन केंद्र गडचांदुर च्या व्यवस्थापक श्रीमती तारा धारगावे यांच्या मार्गदर्शनात व नियंत्रणात जिवती तालुक्यात ग्रामीण भागातील अती गरीब महिलांना तेजश्री फायनान्शियल सर्विस या योजने अंतर्गत लाभ देण्यात आला सर्वोदय लोक संचालित साधन केंद्र गडचांदुर यांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविण्यात येते येथील अती गरीब 158 महिलांना तेजश्री फायनान्शियल सर्विस या योजने अंतर्गत महिलांना उध्धोग उपलब्ध करुन दिला काही महिलांना कुक्कुटपालन व्यवसाय,ताळ मिल जन्डरल स्टोअर भाजी पाला विक्री, शिलाय मशिन असे उध्धोग उभा करुन दिली यावेळी समन्वयक माधव तोगरे, GIB सहयोगीनी प्रफुल्ल मोरे उपजीविका सहयोगीनी केरा कांबळे  सहयोगीनी वैशाली वाटोरे  अँनीमेटर आशा डवरे हे उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने