डॉ. प्रकाश आमटे कोरोना पॉझिटिव्ह.

Bhairav Diwase

गडचिरोली:- डॉ. प्रकाश आमटे गेले 7 दिवस ताप खोकला होता. परवा कोरोना टेस्ट केली. RTPCR नकारात्मक आली. ताप खोकला औषध घेऊन सुद्धा कमी होत नव्हता. म्हणून आज चंद्रपूर ला चेक अप केला. डॉ. दिगंत आणि आई सोबत होते. सीटी स्कॅन आणि इतर ब्लड टेस्ट चेक अप मध्ये कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले.

तज्ञ डॉक्टरांनी नागपुरात अडमिट व्हायचा सल्ला दिला आहे. आज अडमिट करणार आहे. महोरकर रुग्णालय धंतोली (Mahorkar Hospital, Dhantoli) गेल्या काही दिवसात संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी.