Click Here...👇👇👇

सिंदेवाही पोलिसांनी दारू वाल्यांच्या आवडल्या मुसक्या.

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- दिनांक 21/03/2021रोजी मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार एक पांढऱ्या रंगाची मारुती गाडी क्रमांक एम एच 31 22 06 ही आंबेडकर चौक सिंदेवाही येथे उभी दिसली त्या  गाडीमध्ये पहिले असता एक इसम हा गाडीमध्ये बसून होता ,त्याला त्याचे नाव विचारले असता त्यांनी आपले नाव निखिल उर्फ विकी दिलीप बांबोडे वय 26 वर्ष राहणार आंबेडकर चौक सिंदेवाही असे सांगून उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला .त्या  वाहनांची पंचा समक्ष  पाहणी केली असता त्यात एकूण किंमत 80,000 रुपये आठ खाकी खड्ड्याची खोक्यात प्रत्येकी 100 नग प्रमाणे एकूण 800 प्लास्टिक निपा टायगर बँड कंपनीच्या तसेच(2) किंमत 700000 लाख रुपयांची रिट्स पांढ-या रंगाची वाहन क्रमांक  एम एच 31  22 06 (3)तसेच किंमत 10000  रुपयाच्या एक रेडमी कंपनीचा काळा रंगाचा मोबाईल असा एकूण 7,90,000 हजार रुपयांचा माल हे मिळून आल्याने सदर आरोपीस ताब्यात घेऊन आरोपीविरुद्ध 88/2021 कलम 65 अ मदाका प्रमाणे  गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.  पुढील तपास सिंदेवाही पोलिस करीत आहेत.