ग्रामपंचायत बीबीचे ग्रामविकास अधिकारी प्रताप ढुमणे यांचा कोरोनाने मृत्यू.

Bhairav Diwase
0

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- देशात सगळीकडे कोरोनाने हाहाकार माजविला आहे या कोरोना च्या महामारीने कोण? कुठे? केव्हा? कसा? कधी? आपल्याला सोडून जाईल याचा नेम नाही. कोरपना तहसील बीबी येथे कार्यरत असणारे ग्रामविकास अधिकारीे प्रताप ढुमणे यांचा कोरोनाने काल दुःखद निधन झाले. प्रताप ढुमणे हे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्य करत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)