💻

💻

भाजपाच्या तालुकाध्यक्ष पदाच्या प्रभारी पदी साईनाथ मास्टे यांची निवड.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गोंडपिंपरी:-- येथील भाजपा तालुका अध्यक्ष बबन निकोडे यांची जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नव्याने नियुक्ती झाल्याने गोंडपिपरी तालुका भाजपाच्या तालुकाध्यक्ष पदाचा प्रभार तालुका सोशल मीडिया संयोजक साईनाथ मास्टे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
साईनाथ मास्टे हे राजकारणासह विविध सामाजिक उपक्रम तसेच तालुक्याच्या विकासात्मक दृष्टिकोनात हिरिरीने भाग घेत असून त्यांनी केलेल्या कामांची दखल घेत जिल्हा उपाध्यक्ष बबन निकोडे यांनी सदर निर्णय घेतल्याची माहिती दिली. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत