अपघातात एक ठार तर एक जखमी.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गोंडपिपरी:- मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कोठारी-तोहोगाव मार्गावरील कुडेसावली जवळ दुचाकी क्र. MH 34 AR 9830 नी बैलगाडीला मागुन धडक दिल्याने अपघात झाला. या अपघात एक ठार तर एक जखमी झाला आहे. दुचाकीस्वार जीवनदास रायपुरे (वय ४०) जागीच ठार झाला. तर त्याच्या सोबत असलेला शिताराम वाघाडे जखमी झाला. हि घटना सायंकाळच्या सुमारास घडली. जखमी ला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. #accident
अपघात फोटो.......
👇👇👇👇👇