राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज सामुदायीक प्रार्थना भवनाचे उद्घाटन. #Bhadrawati

Bhairav Diwase
भद्रावती:- दि १९ जुलै ला भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथे जि. प. निधी अंतर्गत राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज सामुदायीक प्रार्थना भवनाचे उद्घाटन करण्यात आले. #Bhadrawati
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सौ. अर्चनाताई नरेंद्र जिवतोडे, किसानपुत्र शेतकरी संघटना अध्यक्ष नरेंद्र नानाजी जिवतोडे, पंचायत समिती सभापती प्रविणभाऊ ठेंगणे, ग्रामगीता प्रचारक अंकुश आगलावे, जनता महाविद्यालय ताडाळी प्राध्यापक भास्कर जिवतोडे, सदस्य ग्रा प नंदोरी किशोरभाऊ उमरे, खंजिरी वादक नामदेव घाटे, रामकीसनजी जिवतोडे, संजय ढाकणे, निशांत देवगड व बहुसंख्येने बालगोपाल आणि ग्रामवासी उपस्थित होते.