पाटण पि एस सी अंतर्गत नायवाडा येथे आरोग्य अधिकारी डॉ बागे यांच्या उपस्थितीत कोव्हिड लसीकरणाचे आयोजन. #Covid #vaccine

Bhairav Diwase
0


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- प्राथमिक आरोग्य केद्र पाटण अतंर्गत कोरोना महामारी बचाव करण्यासाठी नायवाडा येथे आरोग्य अधिकारी डॉ बागे सर यांच्या उपस्थितीत कोव्हिड १९ लसीकरणाचे आयोजन करण्यात आले व कोव्हिड बद्दल जनजागृती करण्यात आली व नायवाडा येथिल ४७ लोकांनी लसीकरणाचे पहिला डोज घेऊन शासनाने सुरु केलेल्या कट्टीबद नियंमाचे पालन केले आहे या वेळी डॉ बागे सर यांनी जास्तीत जास्त वयोगट १८ वर्षावरील लोंकानी कोव्हिड १९ बचावासाठी लसीकरन आवश्यक असल्याचे सांगीतले या वेळी प्रामुख्याने उपस्थित पाटण पि एस सी चे आरोग्य अधिकारी डॉ बागे सर तसेच आरोग्य सेविका सौ जाधव मॅडम तसेच गावातील प्रतिष्ठित लक्ष्मण राठोड रामराव राठोड सुधाकर राठोड नामदेव जाधव देविदास राठोड बापुराव राठोड संतोष जाधव नामदेव पवार रमेश जाधव मारोती राठोड अनिल राठोड गणेश पवार सुनिल राठोड व महीला यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
#Covid #vaccine

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)