जाहिरात... Advertisement... विज्ञापन

अभाविप गडचिरोलीची 2021- 22 ची नूतन नगर कार्यकारिणी घोषित. #Gadchiroli(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गडचिरोली:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही शिक्षण व सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी जगातील सर्वात मोठी छात्र संघटना आहे. समाजामधील समस्या व सामाजिक काम, राष्ट्र निर्मितीत अभाविपचे मोठे योगदान आहे.
प्रदेश मंत्री अखिलेश भारतीय यांचें प्रतिपादन.
समाजातील सर्व घटकांना वाव देण्याचे काम अ.भा.वि.प करते. शिक्षण क्षेत्रात गुणात्मक दर्जा वाढावा तसेच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना मंच प्राप्त होऊन राष्टनिर्मितीत त्यांचे योगदान वाढावे, या उद्देशाने विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन अ.भा.वि.प. तर्फे करण्यात येत असते.
२०२१-२२ ची गडचिरोली नगर कार्यकारिणी स्वामी विवेकानंद ज्युनिअर विज्ञान कॉलेज गडचिरोली येथे घोषित करण्यात आली.


अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नूतन कार्यकारिणीतील पदाधिकारी


गडचिरोली नगर अध्यक्ष डॉ .दामोदर झाडे तर
नगर मंत्री जयेश ठाकरे

नगर कार्यकारणी पुढील प्रमाणे.
सहमंत्री तुषार चुधरी

सहमंत्री अंजली फुलझले

विद्यार्थिनी प्रमुख अश्विनी गेडाम

विद्यार्थिनी सह प्रमुख हर्षा भांडेकर

महाविद्यालय प्रमुख संदीप निकुरे

महाविद्यालय सह प्रमुख देवा शेंडे
SFD प्रमुख साक्षी भांडेकर

SFD सह प्रमुख

SFS प्रमुख अंकिता अंडलकर

SFS सह प्रमुख निकिता म्हस्के

TSVK प्रमुख हिरालाल नुकती

TSVK सह प्रमुख पार

राष्ट्रीय कला मंच प्रमुख आकांशा उरकुडे

KSVK प्रमुख श्रीनिवास उईके

कार्यालय प्रमुख स्वप्नील सातारे

सोशल मीडिया प्रमुख चेतन कोलते

स्वाध्याय मंडळ प्रमुख अजय पोटे

स्वाध्याय मंडळ सह प्रमुख वैभव भुरसे
कार्यालय सह प्रमुख सीमा पड़ोदि नगर कार्यकारणी सदस्य सायली मुनघाटे साई कुमार पन्यलवार, अंकुश कुनघाडकर, शक्ती जी केराम , प्रा. धर्मेंद्र मुनघाटे सर, अभिषेक देवर इ. सर्वांची घोषणा करण्यात आली त्यावेळी इतर कार्यकर्ते उपस्थित होते.#Gadchiroli

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत