युवकाची विष प्राशन करून आत्महत्या. #Suicide
चंद्रपुर :- आज दिनांक 30.08.2021 रोजी राजुरा तालुक्या लगताच्या नवीन बेर्डी या गावातील अनिल हिरामन नैताम वय 26 वर्षे रा नवीन बेर्डी या मृतकाने स्वतःचे राहते घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
घटनास्थळी मौका पंचनामा करिता सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शानात उप पोलीस निरीक्षक वडतकर साहेब आणि पो.ह.वा. नारगेवार पो.शी. खंदाडे पो.शी. जाधव पोहचले व मौका पंचनामा करुण शव पाचारना करिता राजुरा उप जिल्हा रुग्णालय येथे पाठविन्यात आले व पुठिल तपास पो.ह.वा. नरगेवार बीट हवालदार करीत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत