जाहिरात... Advertisement... विज्ञापन

काँग्रेसची बुथ कमेटी व पक्ष नियोजन बैठक #congress


पोंभूर्णा:- काँग्रेस कमिटीचे प्रदेक्षाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार पोंभूर्णा तालुक्यातील बुथ कमेटी व पक्ष नियोजन बैठक दिनांक १ सप्टेंबर रोज बुधवारला दुपारी १२ वाजता जिल्हा काँग्रेस कमेटीचे ग्रामिण जिल्हा अध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या उपस्थितीत पोंभूर्णा तालुका काँग्रेस कमेटी कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. #congress
तालुका व शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्त्ये उपस्थित राहण्याचे आवाहन पोंभूर्णा तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष कवडू कुंदावार, अतिक कुरेशी, शहर अध्यक्ष दत्तू येल्लूरवार, साईनाथ शिंदे यांनी केले आहे. #Adharnewsnetwork

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत