गडचिरोली:- गडचिरोली येथील ओबीसी चे युवा कार्यकर्ते रूचित वांढरे यांचे काल रात्री 3 वाजताच्या सुमारास उपचारा दरम्यान निधन झाले आहे. #Death
रुचीत वांढरे हे अत्यंत प्रेमळ स्वभावाचे असून ओ.बी.सी. चे युवा कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते.
त्यांच्या निधन पश्र्चात त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार असून वांढरे कुटुंबियांवर दुःखाचं डोंगर कोसळला आहे. #Adharnewsnetwork
रुचीत वांढरे यांच्या निधनाने गडचिरोली शहरात व कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.