विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी जिल्हाध्यक्ष चंद्रपूर सुदामभाऊ राठोड यांच्या प्रयत्नांना यश. #Jiwati



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- चंद्रपूर जिल्हयातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या जिवती तालुक्यातील रोडगुडा, पेदाआसापूर,घनपठार या तीनही गावात मागील 15 दिवसापासून DP फेल झाल्यामुळे लाईट नव्हती.#Adharnewsnetwork

💥मुलगी भाव देत नाही; खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र.
सुदामभाऊ राठोड यांनी महावितरण विभागाला वारंवार विनंती करून आणि एक रात्र महावितरण कार्यालयात सुद्धा झोपले अखेर त्यांच्या प्रयत्नाने रोडगुडा व पेदाअसापूर या दोन्ही गावात आज DP बसवण्यात आली आणि उद्याला घनपठार येथे सुद्धा DP बसवण्यात येणार आहे.
सुदामभाऊ राठोड विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी जिल्हाध्यक्ष चंद्रपूर यांच्या प्रयत्नामुळे आज DP बसवण्यात आली आणि त्यांना गोवर्धन राठोड, हरीचंद राठोड ,जयपाल चव्हाण व या तीनही गावातील गावकऱ्यांचा सहकार्य लाभले.#Jiwati

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत