🙏🙏✍️ ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

तरुण युवकाचा तलावात बुडून मृत्यू. #Death


गोंडपिपरी:- गोंडपीपरी जंगलात आज सकाळी 7 वाजता पोहण्यासाठी गेले असता शुभम वामन सातपुते रा. भगतसिंग चौक गोंडपीपरी वय 23 हे तलावात बुडून मृत्यू पावले. शुभम कडे RSS चे गोंडपीपरी तालुका शारीरिक प्रमुख संघाची जबाबदारी होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत