जाहिरात... Advertisement... विज्ञापन

आदिवासी महिलांच्या नृत्यकलेचा जिल्हाधिकाऱ्यांनी नृत्यानेच केला गौरव. #Viralvideo

जिवती:- जिवती तालुक्यातील सितागुडा येथे आज शुक्रवारी चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. अजय गुल्हाने, भिमराव पवार सर व इतर अधिकारी वर्ग आदिवासी महिलांनी सादर केलेल्या नृत्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले.
जिल्हाधिकारी डॉ. गुल्हाने यांनी महिलांसमवेत नृत्य केले. या कार्यक्रमाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नेटक-यांनी त्यांना चांगलीच पसंती दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत